
कस्तुरी अगरबत्ती पॅकेट
Kasturi · Musk Agarbatti Packet
प्रत्येक घरासाठी परवडणारे कस्तुरी अगरबत्तीचे लांब पॅकेट. दुकानदार व डीलरसाठी विक्रीस सोयीचे.
कशासाठी वापरतात?
रोजच्या पूजेसाठी कमी किमतीतील कस्तुरी अगरबत्ती. घर, दुकान व ऑफिसमध्ये लावण्यासाठी; दुकानदारांना सुट्या विक्रीसाठी सोयीचे पॅक.
- किमान ४० मिनिटे जळते
- गाढ, उबदार आणि आकर्षक सुगंध
- पूजा व ध्यानासाठी विशेष
वापर कसा करावा
- 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
- 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
- 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.
लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.
- श्रेणी
- दैनंदिन अगरबत्ती
- पॅकिंग
- लांब पॅकेट
- सुगंध
- कस्तुरी
- पॅक / किंमत
- ₹५ / ₹७ / ₹१० / ₹१२ / ₹१५
- उत्पादक
- संजीवनी, माळेवाडी-अकलूज
दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा
हेही पाहा
कस्तुरी अगरबत्ती
Kasturi · Musk Agarbatti
रोजच्या देवपूजेत, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला आणि घरात प्रसन्न सुगंधासाठी लावण्याची कस्तुरी अगरबत्ती. पाऊच पॅकमुळे काड्या सुरक्षित राहतात.
कस्तुरी प्रीमियम
Kasturi · Musk Premium
खास पूजा, सण-उत्सव, घरातील कार्यक्रम आणि भेट देण्यासाठी निवडक कस्तुरी सुगंधाची अगरबत्ती. जारमध्ये काड्या सुरक्षित राहतात.
केवडा अगरबत्ती
Kewda Agarbatti
रोजच्या देवपूजेत, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला आणि घरात प्रसन्न सुगंधासाठी लावण्याची केवडा अगरबत्ती. पाऊच पॅकमुळे काड्या सुरक्षित राहतात.
चंदन अगरबत्ती
Sandalwood Agarbatti
रोजच्या देवपूजेत, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला आणि घरात प्रसन्न सुगंधासाठी लावण्याची चंदन अगरबत्ती. पाऊच पॅकमुळे काड्या सुरक्षित राहतात.



