
चंदन अगरबत्ती
Sandalwood Agarbatti
प्रार्थनेचा पवित्र सुगंध म्हणजे संजीवनी अगरबत्ती. रोजच्या पूजेसाठी चंदन सुगंधाची पाऊच पॅक अगरबत्ती.
कशासाठी वापरतात?
रोजच्या देवपूजेत, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला आणि घरात प्रसन्न सुगंधासाठी लावण्याची चंदन अगरबत्ती. पाऊच पॅकमुळे काड्या सुरक्षित राहतात.
- किमान ४० मिनिटे जळते
- रंग हाताला लागत नाही
- कमी धूर, सौम्य सुगंध
- सौम्य व थंडावा देणारा, दीर्घकाळ टिकणारा सुगंध
वापर कसा करावा
- 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
- 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
- 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.
लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.
- श्रेणी
- दैनंदिन अगरबत्ती
- पॅकिंग
- पाऊच
- सुगंध
- चंदन
- उत्पादक
- संजीवनी, माळेवाडी-अकलूज
दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा
हेही पाहा
चंदन अगरबत्ती पॅकेट
Sandalwood Agarbatti Packet
रोजच्या पूजेसाठी कमी किमतीतील चंदन अगरबत्ती. घर, दुकान व ऑफिसमध्ये लावण्यासाठी; दुकानदारांना सुट्या विक्रीसाठी सोयीचे पॅक.
₹५ / ₹७ / ₹१० / ₹१२ / ₹१५
चंदन प्रीमियम
Sandalwood Premium
खास पूजा, सण-उत्सव, घरातील कार्यक्रम आणि भेट देण्यासाठी निवडक चंदन सुगंधाची अगरबत्ती. जारमध्ये काड्या सुरक्षित राहतात.
चंदन धूप स्टिक
Sandalwood Dhoop Box
देवपूजा, आरती व सणांच्या वेळी घरात गाढ सुगंधासाठी लावली जाणारी चंदन धूप कांडी. बॉक्स पॅक देवघराजवळ ठेवायला व भेट द्यायला सोयीचा.
चंदन धूप जार
Sandalwood Dhoop Jar
रोजची पूजा, आरती व सणांसाठी चंदन धूप कांडी. देवतेचे चित्र असलेला जार देवघरात ठेवायला सुंदर दिसतो.



