सुरू आहेफ्रँचायझी · संपूर्ण महाराष्ट्र
तुमची गुंतवणूक, आमचा ब्रँड, दोघांची प्रगती
तुमच्या गावात संजीवनीचे दुकान सुरू करा. ब्रँड, माल पुरवठा, प्रशिक्षण आणि मार्केटिंग सहाय्य आमच्याकडून.
फ्रँचायझी प्लॅन
मिनी फ्रँचायझी
₹2,00,000डिपॉझिट ₹20,000 (10%)- ✦₹1,80,000 किमतीचा माल
- ✦लहान दुकान व गावांसाठी
- ✦ब्रँड बोर्ड व मार्गदर्शन
- लोकप्रिय
संजीवनी फ्रँचायझी
₹5,00,000डिपॉझिट ₹50,000- ✦पूर्ण उत्पादन रेंज
- ✦शहर व तालुका ठिकाणांसाठी
- ✦मार्केटिंग सहाय्य व प्रशिक्षण
संजीवनी वेअरहाऊस
₹15,00,000डिपॉझिट ₹1,50,000- ✦जिल्हा स्तरावर वितरण
- ✦डीलर व दुकानांना पुरवठा
- ✦मोठा स्टॉक व सपोर्ट
- १संपर्क
- २लोकेशन चर्चा
- ३दुकान पाहणी
- ४मंजुरी
- ५करार
- ६दुकान सेटअप
- ७सुरुवातीचा माल
- ८उद्घाटन
टीप: फ्रँचायझीमध्ये कोणत्याही नफ्याची किंवा उत्पन्नाची हमी दिली जात नाही. सर्व अटी व शर्ती फ्रँचायझी करारानुसार लागू.
आमचीच का?
संजीवनीसोबत फ्रँचायझी का?
टीप: फ्रँचायझीमध्ये कोणत्याही नफ्याची किंवा उत्पन्नाची हमी दिली जात नाही. सर्व अटी व शर्ती फ्रँचायझी करारानुसार लागू.
आमची आउटलेट्स
संजीवनी आता तुमच्या जवळ
संजीवनीची सुरू झालेली दुकाने. भेट द्या, सुगंध अनुभवा आणि खरेदी करा.
सुरू आहे
आमच्याकडून सहाय्य
- ✦संजीवनी ब्रँड नाव व बोर्ड
- ✦नियमित माल पुरवठा
- ✦दुकान सेटअप मार्गदर्शन
- ✦उत्पादन व विक्री प्रशिक्षण
- ✦पोस्टर, बॅनर व सोशल मीडिया मार्केटिंग सहाय्य
योग्य ठिकाणे
- ✦मंदिर परिसर
- ✦बाजारपेठ व मुख्य रस्ता
- ✦तालुका व जिल्हा ठिकाणे
- ✦मोठी गावे
कोण अर्ज करू शकतो?
- ✦नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती
- ✦महिला उद्योजिका व बचत गट
- ✦सध्याचे किराणा / पूजा साहित्य दुकानदार
- ✦वितरक व होलसेलर
नेहमीचे प्रश्न
संपूर्ण महाराष्ट्रात. लोकेशन चर्चा व दुकान पाहणीनंतर मंजुरी दिली जाते.
फ्रँचायझी चौकशी
तुमच्या गावात संजीवनी सुरू करूया
फॉर्म भरा, आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल.
