मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
आमच्याविषयी

एकच दुकान, पूजा साहित्याची संपूर्ण दुनिया

“आपल्या प्रत्येक पूजेसाठी… संजीवनी सोबत!”

पूजेपासून सण-समारंभापर्यंत लागणारे सर्व प्रकारचे पूजा साहित्य एकाच ठिकाणी, गुणवत्तेची खात्री आणि रास्त किमतीत. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना आणि महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायाची संधी देणे हा आमचा उद्देश आहे.

श्री. सोमनाथ पी. घोडके
श्री. सोमनाथ पी. घोडकेFOUNDER & CEO
श्री. ओंकार डी. थिटे
श्री. ओंकार डी. थिटेFOUNDER & M.D.
ध्येय व उद्देश

सुगंधाची सुंदर अनुभूती, प्रत्येक घरात

  • ✦ग्रामीण व शहरी युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी
  • ✦महिलांना व्यवसायात सहभागी होण्याची संधी
  • ✦फ्रँचायझीधारकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन
  • ✦प्रत्येक घरापर्यंत दर्जेदार पूजा साहित्य
संजीवनी व्हिजिटिंग कार्ड
आम्हीच का?

गुणवत्ता जी प्रत्येक पेटीत दिसते

उत्तम दर्जाचा कच्चा माल, चांगली burning quality आणि आकर्षक packaging.

  • 01

    किमान ४० मिनिटे

    एक अगरबत्ती किमान ४० मिनिटे जळते.

  • 02

    रंग हाताला लागत नाही

    हाताळताना रंग लागत नाही.

  • 03

    कमी धूर

    सौम्य, कमी धूर देणारी अगरबत्ती.

  • 04

    सौम्य, दीर्घकाळ सुगंध

    घर, दुकान, ऑफिस आणि मंदिरात प्रसन्न वातावरण.

  • 05

    कप धूप २+ तास

    कोळशासह येणारा बहुरंगी कप धूप.

  • 06

    घाऊक व किरकोळ

    ₹५ पासून पॅक; दुकानदार व डीलरसाठी होलसेल दर.