मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
चंदन प्रीमियम (Sandalwood Premium)
गोल्ड-कॅप जार

चंदन प्रीमियम

Sandalwood Premium

निवडक कच्च्या मालापासून तयार केलेली चंदन प्रीमियम अगरबत्ती, सुंदर गोल्ड-कॅप जारमध्ये. भेट देण्यासाठीही उत्तम.

कशासाठी वापरतात?

खास पूजा, सण-उत्सव, घरातील कार्यक्रम आणि भेट देण्यासाठी निवडक चंदन सुगंधाची अगरबत्ती. जारमध्ये काड्या सुरक्षित राहतात.

  • सौम्य व थंडावा देणारा, दीर्घकाळ टिकणारा सुगंध
  • ध्यान व पूजेच्या वेळी शांत वातावरण
  • घरात प्रसन्न, स्वच्छ सुगंध
  • किमान ४० मिनिटे जळते
1

किंमत, पॅक साइज व डिलिव्हरी ऑर्डरनंतर फोन / WhatsApp वर कळवली जाते.

वापर कसा करावा

  1. 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
  2. 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
  3. 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.

लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.

श्रेणी
प्रीमियम अगरबत्ती
पॅकिंग
जार
सुगंध
चंदन
उत्पादक
संजीवनी, माळेवाडी-अकलूज

दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा

हेही पाहा