मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
केवडा अगरबत्ती (Kewda Agarbatti)
दैनंदिन पूजेसाठी पाऊच

केवडा अगरबत्ती

Kewda Agarbatti

प्रार्थनेचा पवित्र सुगंध म्हणजे संजीवनी अगरबत्ती. रोजच्या पूजेसाठी केवडा सुगंधाची पाऊच पॅक अगरबत्ती.

कशासाठी वापरतात?

रोजच्या देवपूजेत, सकाळ-संध्याकाळच्या आरतीला आणि घरात प्रसन्न सुगंधासाठी लावण्याची केवडा अगरबत्ती. पाऊच पॅकमुळे काड्या सुरक्षित राहतात.

  • किमान ४० मिनिटे जळते
  • रंग हाताला लागत नाही
  • कमी धूर, सौम्य सुगंध
  • ताजातवाना, थोडा तीव्र सुगंध
1

किंमत, पॅक साइज व डिलिव्हरी ऑर्डरनंतर फोन / WhatsApp वर कळवली जाते.

वापर कसा करावा

  1. 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
  2. 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
  3. 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.

लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.

श्रेणी
दैनंदिन अगरबत्ती
पॅकिंग
पाऊच
सुगंध
केवडा
उत्पादक
संजीवनी, माळेवाडी-अकलूज

दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा

हेही पाहा