मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
कस्तुरी प्रीमियम (Kasturi · Musk Premium)
गोल्ड-कॅप जार

कस्तुरी प्रीमियम

Kasturi · Musk Premium

निवडक कच्च्या मालापासून तयार केलेली कस्तुरी प्रीमियम अगरबत्ती, सुंदर गोल्ड-कॅप जारमध्ये. भेट देण्यासाठीही उत्तम.

कशासाठी वापरतात?

खास पूजा, सण-उत्सव, घरातील कार्यक्रम आणि भेट देण्यासाठी निवडक कस्तुरी सुगंधाची अगरबत्ती. जारमध्ये काड्या सुरक्षित राहतात.

  • गाढ, उबदार आणि आकर्षक सुगंध
  • पूजा व ध्यानासाठी विशेष
  • संध्याकाळच्या आरतीसाठी योग्य
  • किमान ४० मिनिटे जळते
1

किंमत, पॅक साइज व डिलिव्हरी ऑर्डरनंतर फोन / WhatsApp वर कळवली जाते.

वापर कसा करावा

  1. 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
  2. 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
  3. 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.

लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.

श्रेणी
प्रीमियम अगरबत्ती
पॅकिंग
जार
सुगंध
कस्तुरी
उत्पादक
संजीवनी, माळेवाडी-अकलूज

दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा

हेही पाहा