मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
चंपा अगरबत्ती पॅकेट (Champa Agarbatti Packet)
₹५ ते ₹१५ पॅक

चंपा अगरबत्ती पॅकेट

Champa Agarbatti Packet

प्रत्येक घरासाठी परवडणारे चंपा अगरबत्तीचे लांब पॅकेट. दुकानदार व डीलरसाठी विक्रीस सोयीचे.

कशासाठी वापरतात?

रोजच्या पूजेसाठी कमी किमतीतील चंपा अगरबत्ती. घर, दुकान व ऑफिसमध्ये लावण्यासाठी; दुकानदारांना सुट्या विक्रीसाठी सोयीचे पॅक.

  • किमान ४० मिनिटे जळते
  • गोड व मऊ फुलांचा सुगंध
  • देवपूजा व धार्मिक विधींसाठी
1

किंमत, पॅक साइज व डिलिव्हरी ऑर्डरनंतर फोन / WhatsApp वर कळवली जाते.

वापर कसा करावा

  1. 1अगरबत्तीचे टोक ज्योतीवर धरून पेटवा.
  2. 2ज्योत आल्यावर काही सेकंदांनी हलक्या हाताने विझवा; टोक लाल राहून सुगंधी धूर येईल.
  3. 3अगरबत्ती स्टँडमध्ये उभी ठेवा, राख खाली ताटात पडेल अशी.

लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.

श्रेणी
दैनंदिन अगरबत्ती
पॅकिंग
लांब पॅकेट
सुगंध
चंपा
पॅक / किंमत
₹५ / ₹७ / ₹१० / ₹१२ / ₹१५
उत्पादक
संजीवनी, माळेवाडी-अकलूज

दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा

हेही पाहा