मुख्य मजकुराकडे जा
संजीवनी
गुलाब धूप जार (Rose Dhoop Jar)
प्रीमियम धूप स्टिक · जार

गुलाब धूप जार

Rose Dhoop Jar

देवतेच्या चित्रासह सुंदर जारमध्ये गुलाब प्रीमियम धूप स्टिक. रोजच्या पूजेसाठी व सणांसाठी.

कशासाठी वापरतात?

रोजची पूजा, आरती व सणांसाठी गुलाब धूप कांडी. देवतेचे चित्र असलेला जार देवघरात ठेवायला सुंदर दिसतो.

  • प्रसन्न व गोड गुलाबाचा सुगंध
  • रोजच्या पूजेसाठी आवडता सुगंध
  • देवपूजेत प्रसन्न वातावरण
1

किंमत, पॅक साइज व डिलिव्हरी ऑर्डरनंतर फोन / WhatsApp वर कळवली जाते.

वापर कसा करावा

  1. 1धूप कांडीचे टोक पेटवा आणि ज्योत आल्यावर विझवा.
  2. 2धूप स्टँडवर किंवा धातू/मातीच्या ताटात आडवी किंवा उभी ठेवा.
  3. 3कांडी पूर्ण जळेपर्यंत सुगंधी धूर देत राहते.

लहान मुले, पडदे व ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा आणि जळत असताना लक्ष ठेवा.

श्रेणी
धूप कांडी
पॅकिंग
जार
सुगंध
गुलाब
उत्पादक
संजीवनी, माळेवाडी-अकलूज

दुकानदार / डीलर? होलसेल दरासाठी चौकशी करा

हेही पाहा